झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत अनाजीपंत आपले पत्र गागाभट्टांपर्यंत पोहोचेल आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार नाही असं दिवास्वप्न रंगवतात.